रमेशभाऊ लांजेवार जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नागपूर
नागपूर :-आज कुही शहरात ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर विहीरगाव च्या वतीने गुरू वंदन शाहीरी कलाकार मेळाव्याचे आयोजन वस्ताद शाहीर पुंडलीकराव शेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री कालीचण शेंडे.अध्यक्ष नलूताई शेंडे विहीर गाव यांच्या प्रयत्नातून आयोजीत करण्यात आले याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील तथा भंडारा जिल्ह्यातील कलाकारांनी भाग घेतला महीला शाहीर सुरमाताई बारसागडे शाहीर अंबादास नागदेवे लाखनी शाहीर मोरेश्वर मेश्राम जयताळा शाहीर सुरेभानजी शेंडे शांतीनगर नागपूर लोकगित गायक प्रबोधनकार रमेशभाऊ लांजेवार तथा पत्रकार.राम गणेश क्षिरसागर भजन सम्राट . शाहीर नामदेव खळसे कुही शाहीर शेषराव शेबे भोजापुर त्यांचे शिष्य मंडळीनी या गुरू परंमपरेचा वारसा जोपासत आसली कला सादर केली या कार्यक्रमाचे उद्घघाटन प्रसंगी डॉ आनंद जी खळसे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ शिवाजी सोनसरे.कुही शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी प्रमानंदजी दंडारे . गितकार श्री भीमराव भीमटे. ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष ढोलकमास्टर गंगाधर शेंडे.मुसळगाव मानेराव गुरुजी बालक मंदीर वाडी नागपूर सुप्रसिद्ध गायक मास्टर सुरजकुमार धनजोडे.बालकलाकार निशांत कुमार बांन्ते.शाहीर मारोती मारबते प्रबोधनकार काशीनाथ माहाराज पचखेडी . शाहीर गुनिजन गोंडानेआजणी आणि इतर कलाकार मंडळी नी भाग घेतला.


0 टिप्पण्या