चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५
अकोला-: कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या,असं बेताल वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं,
महापुरुषांची बदनामी महापुरुषांची विटंबना करणे या गोष्टीचे आम्ही खपवून घेणार नाही ज्या महापुरुषांचे विचाराला वंदन करून तुम्ही शपथ विधी घेऊन तुम्ही विटंबना करता तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे न ज्याच्या मुळे तुम्ही आज सत्ता भोघत आहे त्याना तरी असं बोलून त्याची विटंबना करुनखा आणि अस्या नेत्यांना सत्तेत काम करण्याचा सुधा अधीकार नाही का,त्याच महापुरुषांच्या नावाने तुम्ही भीक मागता,याच महापुरुषांच्या मुळे आज तुम्हाला शिक्षण करण्याची संधी मिळाली मतदानाचा अधिकार त्याच बाबासाहेबांमुळे मिळाला आज याच महामानवांची तुम्ही विटंबना करता भीक मागतली अशी भाषा बोलतात महा भिकारी तर तुम्ही झाले,तुमची लायकी नाही महापुरुषांची नाव घ्यायची कधी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कधी महात्मा फुलेंची विटंबना कधी बाबासाहेबांची विटंबना कधी सावित्रीबाई फुले यांची विटंबना मनुस्मृती जाळली हा त्याचा राग आहे का म्हणून तुम्ही महापुरुषांची विटंबना करता का.?. आर एस एस वाले तुम्हाला परमिशन देतात का महापुरुषांची विटंबना करण्यासाठी,की बीजेपी परमिशन देते तुम्हाला,बहुजन समाजाचा कसला राग आहे तुम्हाला.?. तुमची लायकी आहे का या महापुरुषांची नाव घ्यायची,आम्हाला माहित आहे तुम्ही मनुस्मृतीला जन्म घालणाऱ्या सरकारमध्ये हा या आरएसएस वाल्यांना बीजेपी वाल्यांना हे महापुरुष त्यांच्या डोळ्यात सलतात,आता आम्ही सहन करून घेणार नाही आता यांना आम्ही दाखवू हे बहुजन समाज कसे तुम्ही सत्तेत येता म्हणून सत्तेचा माज चढला तुम्हाला उठ सूट महापुरुषांचे विटंबना तुम्ही किती मागितले राम मंदिरासाठी.?.कोरोना काळात किती पैसे भीक खाल्ले जनतेचे तुम्ही याचे उत्तर द्या.?. महा भिकारी तुम्ही झाले देश विकून खाल्ला देशातले ट्रेन रेल्वे पटरी विमान बँक सर्व विकून खाल्ले अडाणी अंबानी सारख्या लोकांचे घर भरले खरे भिकारी तर तुम्ही झाले तुम्हाला आम्ही एक एक रुपया जमा करून भिक देऊ महा भिकारी तुम्ही हा महापुरुषांना नाव ठेवण्यात अगोदर दहा वेळेस विचार करा,तुमची लायकी नाही महापुरुषांची नाव घ्यायची यानंतर आम्ही हे खपून घेणार नाही हाच आम्ही इशारा देतो या महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे आंबेडकरी जनता,चंद्रकांत पाटील लक्षात घ्या पागल खाण्यात भरती व्हा.उठ सुट महापुरुषांचे विटंबना करू नका नेमका पत्ता कळवा है चंद्रकांत पाटील ,या बेताल वक्तव्याचा निषेध करतो चंद्रकांत पाटील मुर्दाबाद जाहीर निषेध जाहीर निषेध, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाट,


0 टिप्पण्या