गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457.
महाराष्ट्र-: राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेची मुंबई येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली.या बैठकीला संघटनेचे राज्य अध्यक्ष गुणवंत राठोड,विजय धायगे (राज्य उपाध्यक्ष),जितेंद्र साखरे (राज्य सचिव),राहुल देशमुख (राज्य कार्याध्यक्ष), व जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.या महत्वपुर्ण बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील संगणक परिचालकांचा बुलंद आवाज,संघटनेशी एक निष्ठ असलेल्या,वेळोवेळी संगणक परिचालककांचा आवाज शासनापर्यंत पोहचविणार्या, हुशार व्यक्तीमहत्व,गोरगरीबांच्या मदतीला धावुन जाणार्या,अशा एकनिष्टावंत कार्यकर्त्या सुनिता ताई किशोर आमटे यांची राज्य कार्यकरणीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पदी बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य स्तरावर,व प्रत्येक जिल्ह्यातुन तसेच तालुक्यातुन सुनिताताई आमटे यांचे अभिनंदन व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला राज्य अध्यक्ष म्हणुन सुनिता किशोर आमटे यांची निवड
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457.
औरंगाबाद : -महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेची मुंबई येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली.या बैठकीला संघटनेचे राज्य अध्यक्ष गुणवंत राठोड,विजय धायगे (राज्य उपाध्यक्ष),जितेंद्र साखरे (राज्य सचिव),राहुल देशमुख (राज्य कार्याध्यक्ष), व जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.या महत्वपुर्ण बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील संगणक परिचालकांचा बुलंद आवाज,संघटनेशी एक निष्ठ असलेल्या,वेळोवेळी संगणक परिचालककांचा आवाज शासनापर्यंत पोहचविणार्या, हुशार व्यक्तीमहत्व,गोरगरीबांच्या मदतीला धावुन जाणार्या,अशा एकनिष्टावंत कार्यकर्त्या सुनिता ताई किशोर आमटे यांची राज्य कार्यकरणीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पदी बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य स्तरावर,व प्रत्येक जिल्ह्यातुन तसेच तालुक्यातुन सुनिताताई आमटे यांचे अभिनंदन व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या