गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो
8308128457
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील जवळच आसलेल्या चांगतपुरी या गावातील दोन युवकांनी संगमत करुन एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करुन विनयभंग केला.या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्या प्रकरणी दोघा जनांणा अटक करण्यात आली.पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यातील काही अंतरावर आसलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करुन त्या अल्पवयीन मुलीला गावातीलच आरोपी कर्ण उर्फ सुर्यकर्ण राजेंद्र चोरमले ( वय २५ वर्ष) रा.चांगतपुरी याने त्याचा मित्र विजय शिंदे याच्या घराच्या बाजुला बोलावुन तिला कर्ण उर्फ सुर्यकर्ण चोरमले याने तिला बोलला की,तु माझी होणारी बायको आहे.म्हणुन त्यानंतर विजय नवनाथ शिंदे (वय २० वर्ष) याने त्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कपाशीच्या शेतात दडवुन ठेवले. व हि गोष्ठ कोनालाही सांगु नको जर तु कोनाला सांगीतले तर तुला आम्ही बघुन घेवु अशी धमकी दाली.या प्रकरणी दि.१८ जानेवारी रोजी दुपारी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरुन पैठण पोलीस ठाण्यात आरोपी कर्ण उर्फ सुर्यकर्ण राजेंद्र चोरमले,विजय नवनाथ शिंदे हे दोघे रा.चांगतपुरी यांना अटक करुन यांच्या विरोधात कलम ३५४,(अ) ५०४,३४ भा.द.वी प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महीला फौजदार सनाबाई सांगळे हे करत आहे.


0 टिप्पण्या