गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो
8308128457
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील खामजळगाव येथील रहिवासी श्री.भाऊसाहेब काळुजी जगधणे (वय ९५) वर्षाचे होते. यांचे दि.१५/१/२०२३ रविवार रोजी सायंकाळी ठिक ५:३० वाजता दु:खद निधन झाले.भाऊसाहेब जगधणे हे धार्मीक वृत्तीचे आसल्यामुळे पैठण तालुक्यात त्यांचे चांगला जनसंपर्क होता.त्याच्या जाण्याने जगधणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला,त्यांचा
दसविधी क्रिया दि.२४/१/२०२३ वार मंगळवार रोजी सकाळी ठिक.१०:०० खामजळगाव येळगंगा नदीवर होणार आहे.तसेच तेरावाचा कार्यक्रम दि.२७/१/२०२३ वार शुक्रवार रोजी खामजळगाव येथील राहत्या घरी आयोजिक केला आहे.सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली जगधणे यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले,एक मुलगी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


0 टिप्पण्या