Ticker

6/recent/ticker-posts

दिघोरी येथे दुय्यम खडा तमाशा आज

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तूप च्या शंकरपटानिमित्त सार्वजनिक विकास मंडळ दिघोरी/नान्होरी चे सौजन्याने २० जानेवारी रोज शुक्रवार ला रात्री ९:०० वाजता वरिष्ठ प्राथमिक शाळेचे पटांगणात राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगुळे, सहउद्घाटक पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री गीलोरकर, पोलिस नायक सोमेश्वर लांबकाने, अध्यक्ष स्थानी माजी जि. प. सदस्य आकाश कोरे, उपाध्यक्ष सरपंच शरद इटवले, पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, सामाजिक कार्यकर्ता टीकाराम वालदे, भाजपा महामंत्री पद्माकर बावनकर, प्रमुख अतिथी भगीरथ भात गिरणी चे अध्यक्ष बी. डी. बोरकर, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चूटे, कन्हाळगाव चे सरपंच समीर मस्के, पत्रकार कालिदास खोब्रागडे, संस्थापक केशव हलमारे, रामपुरी चे सरपंच सुमेध मेश्राम, सोसायटी अध्यक्ष डॉ. श्याम हलमारे, माजी उपसरपंच मुनेश्वर देशमुख, मुख्याध्यापक प्रमोद हटेवार, उपसरपंच संध्या कुळमते, ग्रामपंचायत सदस्य नाजूका जांभूळकर, रत्नमाला खोब्रागडे, संगीता शेंडे, धनराज मेश्राम, तुळसीदास हलमारे, आशिष खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता दिनेश देशपांडे, ग्रामसेवक युवराज तलमले, अमित चूटे, माजी उपसरपंच इशीनाथ नंदेश्वर, माजी सरपंच दुर्गा निरगुळे, विनोद हलमारे, पुरुषोत्तम हलमारे, सामाजिक कार्यकर्ता अनिल पत्रिकर, ईश्वर मेश्राम,  हरगोविंद खोब्रागडे, दुर्गादास जांभूळकर, सुकराम निरगुळे, रंजीत खोब्रागडे, दीपक खोब्रागडे, चिंतामण शेंडे, गिरधरी लांबकाने, रामभाऊ रणदिवे, निलेश सार्वे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने तमाशा चा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष धनपाल कळपते, उपाध्यक्ष देवेंद्र लांबकाने, सचिव युवराज शेंडे, सहसचिव नाना रणदिवे, कोषाध्यक्ष हिरालाल भैसारे आणि मंडळाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या