सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड व श्री नागेश विद्यालय शालेय व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष
अशोक यादव यांचे वडील
कै.सीताराम यादव ( वय 79 वर्ष ) यांचे वृद्धपकाळाने 22 डिसेंबर रोजी निधन झाले होते.
आमदार रोहित पवार यांनी शिक्षक कॉलनी जामखेड येथे अशोक यादव यांच्या घरी यादव कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेट दिली असता .
त्याप्रसंगी मुलगा अशोक यादव, सुन आशाताई, नातं स्नेहा, नातू भूषण, या सर्वांचे अस्तवाईक पणे चौकशी केली व सर्वांना आधार दिला.
त्यावेळी महेंद्र राळेभात, नम्रता लॅब चे महेश यादव, विकास पवळ, शहाजी काका राळेभात, रमेश दादा आजबे, आशाताई यादव, मडके मॅडम,राळेभात ताई, शिंदे आक्का आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व महिला भगिनी शिक्षक कॉलनीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


0 टिप्पण्या