Ticker

6/recent/ticker-posts

केसलवाडा येथे कब्बडी स्पर्धा चे उद्घाटन मा. श्री. आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं. 9373472847

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आज दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोज शनिवार ला मौजा. केसलवाडा येथे कब्बडी स्पर्धा चे उद्घाटन मा. श्री. आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवजी पचघेरे जि. प. सदस्य करडी तसेच प्रमुख अतिथी मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक तसेच सौ. प्रितिताई शेंडे पं. स. सदस्या मोहाड़ी,भूपेंद्रजी पवनकर, चंदूजी सेलोकर, राजेंद्र शेंन्द्रे उपसरपंच केसलवाडा, सुशील कोहड़े, यशवंत थोटे पत्रकार, तेजस मोहतुरे,केसलवाडा ग्रा. प. सदस्या रितु गजभिये, दीपा नेवारे, गीता मेश्राम, पोलिस पाटिल वीरेंद्र रंगारी, यादवराव साठवने, संचालन व आभार प्रदर्शन मच्छीद्र नेवारे यांनी केले तसेच समस्त ग्रामवासी कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या