मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज
पुणे :- येत्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दि.४ मे २०२४ रोजी प्रभागातील चंद्रनगरी सोसायटी,मंत्री इस्टेट,ओपक्ष टॅावर,बालराम सोसायटी,सिता आपारमेंन्ट,शानगंगा सोसायटी,पोर्णिमा सोसायटी,हितोशी सोसायटी या विविध ठिकाणी सोसायट्या मध्ये घर चलो अभियान राबविण्यात आले. यानिमित्ताने घरोघरी जाऊन जनसंपर्क साधण्यात आला. यावेळी मतदान स्लिप व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 10 वर्षांचा कार्य अहवाल घरोघरी जाऊन दिला व यानिमित्ताने पंतप्रधानांच्या यशस्वी आणि समर्पित कारकीर्दीबद्दल जनजागृती केली. या अभियानाची सुरुवात मा. मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करून करण्यात आली,या प्रसंगी माझ्यासह अंरविद गायकवाड,राजेश साठे,शाम वैरागे,अंरविद आगम,रंगा चलवादी,संजय भिसे,दिलिप घोक्षे,अतुल भिसे व पदाधिकारी कार्यक्रर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या