सुजित धनवे चित्रा न्युज
जामखेड :- रविवार दि.५ मे २०२४ प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित १० वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पुणे २०२४ स्थळ सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन पुणे... *"माझा* *गाव माझी माणसं*" या चरित्र ग्रंथासाठीचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२४ श्री *गोकुळ गायकवाड* यांना आयोजक *मकरंद घाणेकर* यांचे शुभहस्ते *शंखनिनादात* प्रदान करण्यात आला....
मा अजिनाथ घुले साहेब (घुलेवाडी गिरलगाव ) पुणे, डॉ सुधाकर बेंद्रे संमेलनाध्यक्ष, प्रमुख उपस्थिती.. संस्थेच्या संस्थापिका सौ लिनाताई देगलूरकर, डॉ दिलीप नेवसे , उद्घघाटक सौ.विनिता कदम स्वागताध्यक्षा.
या यशाबद्दल जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष मा.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब, मा सुनील जाधव, वि.अ. वि.अ.,सुरेश मोहिते साहेब,वि अ. केंद्रप्रमुख राम निकम साहेब , राजेंद्र त्रिंबके साहेब, विक्रम बडे साहेब, नवनाथ बडे साहेब. मा संतोष राऊत संचालक शिक्षक बँक, विश्वस्त मुकुंदराज सातपुते. दादा चव्हाण, किसन वराट, पांडुरंग मोहळकर गणेश नेटके, अभिमान घोडेस्वार, विकास बगाडे , उत्तम पवार, संभाजी तुपरे, अर्जुन पवार,सह अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले.


0 टिप्पण्या