Ticker

6/recent/ticker-posts

घरातील बाहेर पडलेले तिघे परतलेच नाहीत,,


विजय चौडेकर चित्रा न्युज

नांदेड -घरातुन बाहेर पडलेले तिघे परतलेच नसल्याने संबंधित पोलिस स्थानकात त्यांच्या कुटुंबीयांनी ते हरवले असल्याची तक्रार दिली आहे,या तिन्ही घटना वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत, कुटूंबीय चिंतेत आहेत आर्धापुर पोलिस स्थानकात हद्दीतील मदिना नगर भागात राहणाऱे,साबेरखान भुरेखान हे (४०) वर्षिय मिस्त्री काम करणारे कामानिमित्त बाहेर पडले घरी परतले नाहीत,साबेरा बेगम यांनी अर्धापूर पोलीस स्थानकात हरवले असल्याची फिर्याद दिली, याचं पोलीस स्थानका अंतर्गत देशमुख नगरीत राहणारे शिवाजी वायफळकर यांची पत्नी खारिक, खोबरे, विक्री करत होती गावोगाव फिरून ती घरी आलीच नाही, तिच्या पतीने आर्धापुर पोलिस स्थानकात हरवल्याची फिर्याद दिली, नांदेड शनि मंदिर जवळील चौफाळा, भागात राहणारे सूरेश मारोती गंडरघोळ लक्ष्मी वस्त्र भांडार येथे कामावर जातो म्हणून गेले घरी आलेच नाही, पत्नी ने ईतवारा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली, आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या