पंकज पाटील चित्रा न्युज
जळगांव :- पाळधी येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा - स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांचे सदिच्छा भेट घेतली तेव्हा दोडे गुर्जर समाज मंडळ धुळे चे अध्यक्ष श्री.विजय पाटील, व कार्यकारी मंडळ श्री.शशिआबा पाटील,श्री.शरद पवार सर, श्री विनोद पाटील,(तहसीलदार) श्री.गोपाल पाटील.श्री.रवी पाटील सर्वजण उपस्थित होते.


0 टिप्पण्या