धर्माबाद उमरी बिलोली तालुक्यातील सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांना विनंती करण्यात येते की हजारों च्या संख्येत उपस्थित राहण्याचे आहवान - पी जी कोटुरवार
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,
नांदेड :-धर्माबाद तालुक्यात दिनांक 23 सप्टेबर रोजी हुतात्मा पानसरे हायस्कुल धर्माबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे तरी सर्व धर्माबाद उमरी बिलोली तालुक्यातील सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांना विनंती करण्यात येते की ज्ञान सागरेच्या या व्याख्यानात हजारों च्या संख्येत उपस्थित होवुन कार्यक्रम यशस्वी करावी


0 टिप्पण्या