विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,
नांदेड :-प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड आयोजित.. वराह मोर्चा म्हणजे डूक्कर मोर्चा.. हा मोर्चा यासाठी काढला..
अधिकारी वर्ग हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पिक विमा न वादळी वाऱ्यासह शेतकर्यांचे सोयाबीन हळद ऊस तूर उदिड मूग या पिकांचे नुकसान झालेल्यामूळे सरसकट ५०हजार अनूदान जाहीर करणे..
या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयांवर वराह मोर्चा काढला..व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले..!!
यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख विठ्ठलराव कल्याणकर.. व प्रहार जनशक्ती पक्ष शहर पदाधिकारी व सर्व तालुका प्रमुख व तालुका निहाय पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव युवक मंडळी उपस्थित होती..!!


0 टिप्पण्या