पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस ,दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक, जनता टाईम जनता /जटा टीव्ही चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 15 जून 2025 ला विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, प्राध्यापक राजेश नंदपुरे,, भिक्षू सघानंद, श्रामनेर बुद्धपाल, गंगाधर गजभिये,यांच्या प्रमुख उपस्थितीत इंजिनीयर रूपचंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार डी.जी.रंगारी, प्रबोधनकार तनुजा अमित नागदेवे, सामाजिक कार्यकर्ते विपिन टेंभुर्णे, सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्ण , सामाजिक कार्यकर्ते प्रशांतकुमार बडोले यांच्या सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या