Ticker

6/recent/ticker-posts

धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती समारंभ समीतीच्या कार्यकारिणीची निवड

  

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने 2026/27 च्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती समारंभ समीतीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते मा श्री नागेश्वर ऊर्फ तात्यासाहेब पोटे यांची तर उपाध्यक्षपदी मा श्री तात्यामंदीर नायकुडे व सचीव मा श्री निलेश ठोंबरे व खजीनदार पदी मा श्री परशुराम माने साहेब यांची निवड करण्यात आली त्या सर्व पदाधिकारीही यांचे अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने सत्कार मा श्री अध्यक्ष तात्यासाहेब पोटे यांचा सत्कार मा श्री आबासाहेब घुले पाटील यांनी तर उपाध्यक्ष मा श्री तात्यामंदीर नायकुडे यांचा सत्कार मा श्री संजय पाडोळे व सचीव मा श्री निलेश ठोंबरे यांचा सत्कार मा श्री सुधीर पिसे व खजीनदार मा श्री परशुराम माने यांचा सत्कार मा श्री पोपटराव गाडे यांनी केला हि मिटींग अंत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली मिटींग चे सुत्रसंचलन व आभार मा श्री लक्ष्मीकांत वाघे यांनी केले*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या