Ticker

6/recent/ticker-posts

अंतरिक्ष ढोमणे प्रथम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-स्थानिक मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थी अंतरिक्ष शैलेश ढोमणे याने महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. अंतरिक्ष ढोमणे याने ६०० पैकी ५१५ गुण मिळविले. महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. डी. एस. चौधरी, प्राध्यापक वृंद डी. ए. गहाणे जी. टी. विठ्ठले, पी. पी. लांजेवार, सुरभी येलमे, पी.एस. हिवरे, पी. के. गुप्ता, के. के.शहारे, छाया वंजारी, एस.एस. शेलोकर,बी. एम. गहाणे, एस, आर. पडोळे, जगदीश राकडे यांनी अभिनंदन केले असून अंतरिक्ष याने आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापक वृंद तथा आजोबा रमेश ढोमणे, वडील शैलेश ढोमणे, आई माधुरी ढोमणे, काका राजेश ढोमणे, काकू राधिका ढोमणे यांना दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या