चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस औराद शहाजनीची विद्यार्थीनी नित्यश्री प्रवीण हालसे हीने महाराष्ट्र राज्य शासन प्राप्त इयत्ता ४ थी. सन.२०२६ च्या शिष्यव्रती परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे
परिश्रम,सातत्य,कष्ट,समर्पण व गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर शिष्यव्रती परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल डीवायएसपी.श्री.अरविंदजी रायबोले,एपीआय. सुनील गायकवाड, हेड.काॅ.सर्वश्री संजय दळवे, संजय कलकत्ते, शिवप्रताप रंगवाळ, इकराम उजेडे, दत्ताञ्य वाडकर, पोकाॅ.सर्वश्री कार्लेवाड,शेख,नागरगोजे,गायकवाड (म.पो.)वच्चे, जिंकलवाड,पोलिस मिञ अतुल बिरादार,जेष्ठ पञकार पप्पू पाटील यांच्यासह शिक्षकवर्ग व नातेवाईकांनी कु.नित्यश्रीचे अभिनंदन व कौतूक केले आहे.


0 टिप्पण्या