Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी-(वा)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती हाळी-हंडरगुळीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी साठे चौक हाळी व हंडरगुळीत अण्णा भाऊ साठेंच्या फोटोची विधिवत पुजा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
तसेच ग्रा.पं.कार्यालयात प्रशासक विजय अंबेकर, मा.सदस्य सुनील कांबळे यांनी प्रतिमेस पुजन व अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या